महाराष्ट्र राज्य पोलिस दालांमध्ये पेालिस शिपाई , वाहन चालक , कारागृह शिपाई , सशस्त्र पेालिस शिपाई इ. पदांच्या तब्बल 17,311 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईनपद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Police Department Recruitment For Police Constable , Police Bandsmen , Police Constable – Driver , Police Constable -SRPF , Prison Constable ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भाती सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | पोलिस शिपाई , पोलिस बॅन्डसमन | 9,373 |
02. | पोलिस शिपाई – वाहन चालक | 1576 |
03. | सशस्त्र पोलिस शिपाई (SRPF ) | 3441 |
04. | कारागृह पोलिस शिपाई (Prison Constable ) | 1800 |
एकुण पदांची संख्या | 16,190 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : यांमध्ये पोलिस शिपाई , वाहन चालक , सशस्त्र पोलिस शिपाई तसेच कारागृह पोलिस शिपाई या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर पोलिस बॅन्डसमन या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
जिल्हानिहाय सविस्तर पोलीस भरती जाहिराती पाहा
शारीरिक पात्रता : सदर पदांकरीता पुरुष उमेदवाराची किमान उंची ही 168 से.मी पर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . तसेच छाती 79 से.मी तर 05 से.मी फुगवता आली पाहिजे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://policerecruitment2024.mahait.org/Forms/ या संकेतस्थळावर दिनांक 15 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 450/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 350/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
जिल्हा निहाय पोलिस भरती जाहिरात पाहण्यासाठी CLICK HERE
- ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 140 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- लेखा व कोषागारे महाराष्ट्र अंतर्गत गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- लातुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत अधिकारी , हिशोबनीस , लिपिक , सेवक इ. पदांसाठी पदभरती !
- J&K Bank : जम्मू आणि काश्मीर बँक लि. अंतर्गत ( पुणे , मुंबई / बृहन्मुंबई येथे ) तब्बल 278 जागेसाठी पदभरती !