कॅनरा बँक सिक्युरिटीज लि. अंतर्गत पदवी धारकांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

कॅनरा बँक सिक्युरिटीज लि. अंतर्गत पदवी धारकांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Canara Bank Securities ltd. Recruitment for participant relationsip manager post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम : यांमध्ये डिपॉझिटरी पार्टिसिपंट रिशेलनशिप व्यवस्थापक ( DPRM ) पदावर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . यांमध्ये रिक्त पदाची संख्या नमुद करण्यात आलेली नाही .

हे पण वाचा : बाल विकास योजना अंतर्गत 272 रिक्त जागेसाठी महाभरती 2025 ;

आवश्यक अर्हता ( Education Qualification ) : यांमध्ये उमदेवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.canmoney.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment