नोकरीची सुवर्णसंधी : सैनिकी शाळा अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदासाठी मोठी पदभरती !
बियाणी मिलिटरी स्कूल , भुसावळ जळगाव अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Biyani Military School Bhusawal Jalgaon Recruitment for various post ) पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम ( Post Name … Read more