MPSC मार्फत गट – क व ब संवर्गातील 1813 जागेसाठी महाभरती ; अर्ज करण्यास मुदतवाढ !
01 . गट क संवर्गातील 1333 जागेसाठी महाभरती : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत गट -क संवर्गातील विविध पदांच्या 1333 जागेसाठी महभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Maharashtra Public Service Commission Recruitment for various post , … Read more