भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये फक्त दहावी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,आवश्यक पात्रताधारकांकडून आवेदन मागविण्यात येत आहेत . पदानाम , पदांची संख्या , आवश्यक पात्रता या बाबत सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
जिल्हा व सत्र न्यायालय भंडारा येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या एकुण 11 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , जिल्हाव अधिनस्त न्यायालयामध्ये , प्रलंबित खटल्यांची माहिती नोंदणी व कार्यालयीन कामकाज करण्याकरीता डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांची सेवा बाह्यसेवा यंत्रणेद्वारे उपलब्ध करण्याकरीता ई – निविदा मागविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : पोलीस शिपाई ,चालक शिपाई पदांसाठी मेगाभर्ती 2023 !
या करीता एकत्रित कामाची साहित्यासह अंदाजित रक्कम 79,20,000/- एवढा आहे. याकरीता ई – निविदा सादर करण्यासाठी दि.03.05.2023 पर्यंत सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करता येणार आहेत . याकरीता mahatender.gov.in या संकेतस्थळावर सादर करता येणार आहेत .
सदरची पदभरती प्रक्रिया ही बाह्य यंत्रणेद्वारे करण्यात येत असल्याने , नेमुन दिलेल्या उमेदवारांस जिल्हा व सत्र न्यायालय , भंडारा येथे सर्व कामकाजे पुर्ण करणे आवश्यक असणार आहेत .सदर पदभरती ई – निविदा बाबत सविस्तर ई – निविदा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे ..
- Mahagenco : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 173 रिक्त जागेसाठी महाभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 320 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- वित्त विभाग आयुक्तालय छ.संभाजीनगर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI बँकेत 600 रिक्त पदासाठी महाभरतीस , अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !
- Mazagon Dock : माझगाव जहाज बांधणी लि. अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !