महाराष्ट्र शासनांच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग दारुबंदी विभागांमध्ये जवान , वाहनचालक , चपराशी पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . या पदभरती प्रक्रिया राबविण्याकरीता राज्य शासनांकडून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची निवड करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
पदांचे नावे व पदसंख्या : – सदर पदभरती प्रक्रिया मध्ये पोलिस शिपाई ( जवान ) , वाहनचालक व चपराशी या पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागांमध्ये एकुण 3842 पदे मंजुर आहेत , यापैकी दारुबंदी विभागांमध्ये रिक्त असणाऱ्या पोलिस जवान , वाहनचालक व चपराशी या पदांच्या 950 जागांसाठी पदभरती प्रकिया राबविण्यात येणार आहेत .
हे पण वाचा : वाहनचालक ,माळी, सफाईगार ,स्वयंपाकी पदांसाठी मोठी मेगाभर्ती !
आवश्यक पात्रता – सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर वाहनचालक पदांकरीता वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहे . तर यांमध्ये पोलिस जवान व जवान – नि वाहनचालक या पदांकरीता पुरुष उमेदवाराची उंची 165 से.मी असणे आवश्यक आहे , तर छाती 79 से.मी व 5 से.मी फुगवता आली पाहिजे .
तर महिला उमेदवारांकरीता उंची 165 से.मी असणे आवश्यक आहे तर किमान वजन 50 कि.ग्रॅम असणे आवश्यक असणार आहे .
निवड प्रक्रिया – जवान , जवान नि- वाहनचालक पदांकरीता निवड प्रक्रिया राबविताना प्रथम 120 गुणांची लेखी परीक्षा व नंतर 80 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे . तर चपराशी या पदाकरीता फक्त 200 गुणांची लेखी चाचणी घेण्यात येणार आहे .
अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर पदभरती जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !