सरकारी नोकरीची मोठी संधी ! फक्त 12 वी उत्तीर्ण पात्रता धारकांसाठी तब्बल 1600 पदांवर मोठी महाभरती !

Spread the love

Megabharati : सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे .फक्त बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना तब्बल 1600 पदांवर नोकरीची प्राप्त होणार आहे , पदांचे नावे , आवश्यक पात्रता इ .पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये लिपिक संवर्गिय पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात यत असून , यांमध्ये कनिष्ठ विभाग लिपिक , / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक , डेटा एन्ट्री ऑपरेटर  ( DEO ) , डेटा एन्ट्री ऑपरेटर ( ग्रेड A ) अशा लिपिक संवर्गातील एकुण 1600 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .

सविस्तर पदभरती जहिराय पाहा

पात्रता – सदर वरील सर्व पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच उमेदवाराचे वय दि.01 ऑगस्ट 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 27 वर्ष या दरम्यान असणे आवश्यक आहे . यांमध्ये मागास वर्गीय उमेदवारांना ( SC / ST ) वयांमध्ये पाच तर इतर मागास प्रवर्गांकरीता ( OBC ) वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .

आवेदन शुल्क – सदर वरील सर्व पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी जनरल व इतर मागास वर्गीय उमेदवारांना 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागास वर्गीय उमेदवार , माजी सैनिक , महिला व शारीरिक दृष्ट्या अपंग उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाही .

जाहीरात पाहा / अर्ज करा

Leave a Comment