स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत लिपिक व कार्यालय सहाय्य संवर्गातील तब्बल 1600 पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff Selection Commission Combined Recruitment For Junior Section Clerk , Junior Secretatiat Assistant , Data Entry Operator ,Data Entry Operator Grade A ) पदभरती प्रक्रिया सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहूयात ..
पदांचे नावे व पदसंख्या – यांमध्ये कनिष्ठ विभाग लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक , डेटा एंन्ट्री ऑपरेटर , डेटा एंन्ट्री ऑपरेटर ग्रेड A अशा तीन पदांच्या एकुण 1600 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : जिल्हा परिषद मेगाभर्ती अखेर जाहिरात प्रसिद्ध दि.15.05.2023
पात्रता – उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 12 वी ( HSC ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच उमदेवाराचे वय हे दि.01.08.2023 रोजी 18 ते 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे , यांमध्ये मागास वर्गीय उमेदवारांना पाच वर्षांची तर इतर मागास वर्गीय उमेदवारांना वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : नागपूर महानगरपालिका मध्ये मेगाभर्ती भरती जाहीर !
वेतनश्रेणी –
पदनाम | वेतनश्रेणी |
कनिष्ठ लिपिक | 19,900-63,200/- |
डेटा एंन्ट्री ऑपरेटर | 25,500-81,100/- |
डेटा एंन्ट्री ऑपरेटर ग्रेड – अ | 25,500-81,100/- |
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावर दि.08 जून 2023 रोजी रात्री 11.00 PM पर्यंत अर्ज करु शकता .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
- मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबई येथे विविध पदांच्या 144 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- नमो महारोजगार मेळावा : विविध पदांच्या तब्बल 10,000+ जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र जिल्हा न्यायालय मध्ये तब्बल 5,793 जागेवर लघुलेखक , कनिष्ठ लिपिक , शिपाई / हमाल पदांकरीता महाभरती !
- महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ मध्ये अधिकारी , निरीक्षक , लिपिक पदांकरीता पदभरती , लगेच करा आवेदन !