Intelligence Bureau : केंद्रीय गुप्तचर विभागांमध्ये तब्बल 797 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Intelligence Bureau Recruitmenft for intelligence Bureau Officer , Number of Post Vacancy – 797 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदसंख्या : केंद्रीय गुप्तचर विभागांमध्ये कनिष्ठ गुप्तचर अधिकारी ( आर ओ ) , ग्रेड – II ( तांत्रिक ) या पदांच्या तब्बल 797 जागांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पात्रता : कनिष्ठ गुप्तचर अधिकारी पदांकरीता उमेदवार हा इंजिनिअरींग मध्ये इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रिक / टेलेकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स / संगणक विज्ञान किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा संगणक विज्ञान किंवा फिजिक्स किंवा गणति विषयासह मान्यताप्राप्त विद्यापिठातुन विज्ञान पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .किंवा कॉम्युटर ॲप्लीकेशन मध्ये पदवीधारण करणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र वन विभागामध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया ! Apply Now !
वयोमर्यादा : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे , यांमध्ये मागास वर्गीय ( SC/ST ) प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच तर इतर मागास प्रवर्गातील (OBC ) करिता 3 वर्षांची सूट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://www.mha.gov.in/en/notifications/vacancies या संकेतस्थळावर दि.23 जून 2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत . या भरतीसाठी उमेदवारांकडून 450/- रुपये परीक्षा शुल्क ( Application Fees ) म्हणुन आकारली जाईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026