जिजाऊ व्यापारी सहकारी बँकेत विविध जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jijau Commercial Co-Operative Bank Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 07 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | शाखा व्यवस्थापक | 02 |
| 02. | संगणक अधिकारी | 02 |
| 03. | लेखा अधिकारी / लेखा परीक्षक | 02 |
| 04. | कर्ज अधिकारी | 01 |
| एकुण पदांची संख्या | 07 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : M.COM / M.SC / M.B.A
पद क्र.02 साठी : B.E /M.E अनुभव ..
पद क्र.03 साठी : पदवी / सी.ए / ICWA
पद क्र.04 साठी : M.COM /MSC /M.B.A
अर्ज प्रक्रिया /आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑफलाईन पद्धतीने मुख्य कार्यकारी अधिकारी , जिजाऊ कमर्शियल सहाकारी बँक मुख्य शाखा अमरावती या पत्यावर अथवा headoffice@jijaubank.org.in या मेलवर दिनांक 16 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !