राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये कायम नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे . राज्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत संवर्ग क व संवर्ग ड पदांच्या एकुण 13,500 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . सदर पदभरती प्रक्रिया बाबतचे सविस्तर पदभरती वेळापत्रक राज्य शासनांकडून प्रसिद्ध झालेले आहेत .
राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागांकडून निर्गमित झालेल्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदेमधील संवर्ग क व ड मधील रिक्त पदांपैकी 80 टक्के पदांवर महाभरती प्रक्रिया राबविण्याकरीता राज्य शासनांकडून मान्यता देण्यात आलेली आहे .जिल्हा परिषदांमधील संवर्ग क पदामध्ये वाहनचालक हे पद वगळता रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार , निश्चित करण्यात आलेले आहेत .
त्याचबरोबर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांकडून पदभरतीचा सुधारित आकृत्तीबंध तयार करण्यात आलेला आहे . यामध्ये सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत संवर्ग क पदांच्या पदभरती करण्याकरीता राज्य शासनांकडून मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आलेले आहेत .यामध्ये जरी संवर्ग ड मधील पदे वगळलेली असली तर काही अत्यावश्यक पदे हे कायमस्वरुपी पद्धतीने भरण्यात येणार आहेत .
यामध्ये ग्रामसेवक , शिक्षक ,प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक टंकलेखक , विस्तार अधिकारी , वरिष्ठ लिपिक , कनिष्ठ लेखापाल ,भांडारपाल , कृषी सेवक , आरोग्य सेवक , आरोग्य अधिकारी , कृषी अधिकारी इत्यादी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी राज्य शासनांकडून निर्गमित झालेली सविस्तर भरती जाहीरात पाहा
- शिवांजली शिक्षण संस्था , सातारा अंतर्गत शिक्षक , कार्यालय अधिक्षक / लिपिक पदांसाठी पदभरती !
- पंजाब अँड सिंध बँकेत लोकल बँक ऑफिसन पदांच्या 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 181 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीर वायु ( नॉन कॅबॅटंट ) पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- स्टेशन मुख्यालय अहिल्यानगर अंतर्गत लातुर व बीड येथे विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !