महावितरण बारामती अंतर्गत 99 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

महावितरण बारामती अंतर्गत 99 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( mahavitaran recruitment for apprentice post , number of post vacancy – 99 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इलेक्ट्रिशियन ( विजतंत्री )49
02.वायरमन ( तारतंत्री )50
 एकुण पदांची संख्या99

आवश्यक अर्हता : 10 वी उत्तीर्ण , संबंधित ( इलेक्ट्रिशियन / वायरमन ) मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण .

नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : बारामती , पुणे

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://www.apprenticeshipindia या संकेतस्थळावर दि.16.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment