महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कंपनी मध्ये विविध पदांसाठी प्रशिक्षाणार्थी म्हणुन भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन आवेदन मागविण्यात येत आहेत .( Mahavitaran Company Recruitement for various post ,number of post vacancy – 203 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
| अ.क्र | पदांचे नाव | पदांची संख्या |
| 01. | कोपा | 34 |
| 02. | इलेक्ट्रिशियन ( विजतंत्री ) | 109 |
| 03. | तारतंत्री ( वायरमन ) | 60 |
| एकुण पदांची संख्या | 203 |
पात्रता / वयोमर्यादा – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच 60 टक्के गुणासह संबंधित क्षेत्रामध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक .अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.31.10.2022 रोजी 18 ते 32 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.07.11.2022 पर्यंत सादर करायचा आहे .अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांकडुन कोणत्याही प्रकारची फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026