सोलापूर , कोल्हापूर व नाशिक महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या तब्बल 3,514 जागेसाठी पद भरती प्रक्रिया संदर्भातील अधिसूचना पालिका प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आलेली आहेत . तिन्ही महापालिका मिळून एकूण रिक्त पदांची संख्या 3,514 अशी आहे पालिका निहाय, पदभरती जाहिरात पुढील प्रमाणे पाहूया ..
सोलापूर महानगरपालिकेमध्ये एकूण 562 जागा रिक्त असून, त्यापैकी 464 जागेवर पदभरती प्रक्रिया राबवण्याची अधिसूचना सोलापूर महानगरपालिकेकडून निर्गमित करण्यात आलेली आहे .

यामध्ये राज्य शासनाने 35 टक्क्यांची अट शिथिल केल्याने, सोलापूर महानगरपालिकेमध्ये संवर्ग अ ,ब व ड संवर्गातील एकूण 464 रिक्त जागेपैकी आवश्यकतेनुसार 340 जागेवर पद भरती प्रक्रिया राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .

कोल्हापूर महानगरपालिकेतील रिक्त पदावर पद भरती प्रक्रिया संदर्भात अधिसूचना निर्गमित झालेली असून , एकूण 4,661 जागा मंजूर असून , त्यापैकी 1,782 जागा रिक्त आहेत सदर रिक्त जागेवर पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

नाशिक महानगरपालिकेमध्ये संवर्ग क ब ड संवर्गातील एकूण 706 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे .
- आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कुल कोकणठाम अंतर्गत अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय सैन्य CEE अंतर्गत हवालदार , अधिकारी , धार्मिक शिक्षक विविध पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- शिक्षण प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत शिक्षक , सेविका , सफाईगार , ग्रंथपाल इ. पदांसाठी पदभरती !
- भारतीय सैन्य पुणे झोन अंतर्गत 12 वी / 10 पात्रताधारकांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !