जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीत ऑनलाइन ई-मेलद्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Recruitment For Sales Executive , Sales Representative ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
विक्री कार्यकारी ( Sales Executive ) : विक्री कार्यकारी पदांच्या एकूण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांसाठी उमेदवार हा MBA , PGDBM ,BBA , DBM तसेच अनुभव असणे आवश्यक आहे .
विक्री प्रतिनिधी ( Sales Representative ) : विक्री प्रतिनिधी पदांच्या एकूण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच अनुभव असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : ICICI बँकेत पदवी धरकांसाठी 13,730 पदांसाठी मेगाभर्ती 2023 ! Apply Now !
अर्ज प्रक्रिया : जाहिरातीमध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज hr@vikas.coop या मेलवर दि.25.05.2023 पर्यंत आवेदन सादर करणे आवश्यक आहे .आवेदना सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 245 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SBI BANK : भारतीय स्टेट बँकेमध्ये 116 रिक्त जागेसाठी आत्ताची नवीन पदभरती !
- IDBI BANK : आयडीबीआय बँकेत तब्बल 1300 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- कर्करोग उपचार , संशोधन व शिक्षण करीता प्रगत केंद्र मुंबई अंतर्गत प्रशासकीय सहाय्यक ( बहुकुशल ) पदासाठी पदभरती !