महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रतधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Road Transport Corporation Recruitment for various Post Number of Post vacancy -110 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – इंजिन कारागीर , वीजतंत्री , इंधन कारागीर , पत्रे कारागीर , सांधाता , रंगारी , कातारी ,अकौन्टसी ॲण्ड ऑडीटींग , अभियांत्रिकी किंवा मोटार पदवीधर ( एकुण पदांची संख्या -110 )
पात्रता – सर्व सर्व पदांना अर्ज करण्यासाठी उमेदवारांने इयत्ता दहावी उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे अत्यावश्यक आहे .अकौन्टसी ॲन्ड ऑडिटींग पदाकरीता व्होकेशन व्यवसायातील अकौन्टसी ॲण्ड ऑडिटिंग विषयास इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर अभियांत्रिकी पदांकरीता इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.20 फेब्रुवारी 2023 रोजी 16 वर्षे ते 33 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे . मागास वर्गीय उमेदवारांना पाच वर्षे तर इतर मागास वर्गीय उमेदवारांन वयांमध्ये तीन वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज विभागीय कार्यालय , महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे या पत्त्यावर दि.20 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !