राष्ट्रीय प्रकल्प बांधकाम महामंडळ अंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात राज्याकरीता विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Projects Construction Corporation Limited Recruitment For Various Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.अभियंता ( Site Enginner – Civil ) : सदर पदांच्या एकुण 09 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे सिव्हिल इंजिनिअरिंग विषयातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . आवेदन सादर करण्याची कमाल वयोमर्यादा ही 40 वर्षे इतकी असणार आहे , तर सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांकरीता 33,750/- रुपये वेतनमान देण्यात येईल .
02.कार्यालय सहाय्यक ( Assistant Office ) : सदर पदांच्या एकुण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी , टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर आवेदन सादर करतेवेळी कमाल वयोमर्यादा ही 40 वर्षे पेक्षा अधिक असू नयेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Zonal manager NPCC limited , Western Zone 15 First Floor , Hemapark Society Gurukul Road Near Subhash Chowk Memnagar Ahemedabad -380052 या पत्यावर दिनांक 29 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- साधू वासवानी गुरुकुल पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , कला / संगणक शिक्षक , लिपिक इ. पदांसाठी पदभरती !
- बॉम्बे मर्कंटाईल सहकारी बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या 135 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- राज्यातील शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती !
- सुमित्रा मल्टीस्टेट सहकारी सोसायटी लि.सोलापुर अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , पुणे अंतर्गत 219 जागेसाठी महाभरती , Apply Now !