शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर , अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती !
शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर , अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी विहीत कालावधीत सर्व कागदपत्रांसह थेट मुलाखतीस हजर रहायचे आहेत . ( Shivaji Vidyapeeth Kolhapur recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. कौशल्य विकास अधिकारी 01 02. अस्थायी कनिष्ठ … Read more