PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 407 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 407 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( pcmc recruitment for various post , number of post vacancy – 407 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम … Read more