GSPM : नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक अंतर्गत शिक्षक , सहाय्यक , लिपिक , शिपाई , चालक इ. पदांसाठी पदभरती !
GSPM : नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक अंतर्गत शिक्षक , सहाय्यक , लिपिक , शिपाई , चालक इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nashik Gramin Education prasark mandal recruitment for various post , number of post … Read more