शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कमी व्याजदरात मिळत आहे शैक्षणिक कर्ज ! तर जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती !

फेब्रवारी महिन्यात सर्वसाधारण अर्थसंकल्प असतो. याबाबत प्रत्येक वर्गातील लोकांचे डोळे केंद्र सरकारकडे लागले आहे. विद्यार्थ्यांनीही कमी व्याजदरात शैक्षणिक कर्जाची मागणी चालू केली आहे. शिक्षण पूर्ण करून स्वस्त दरात शैक्षणिक कर्ज आणि रोजगाराची व्यवस्था करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी चालू केली आहे. रांची विद्यापीठाच्या इंस्टीट्यूट ऑफ मेनेजमेंट स्टडीजच्या विद्यार्थ्यासोबतच संस्थेच्या संचालकांनीही सर्वसाधारण अर्थसंकल्पावर आपले मत मांडले आहे. शिक्षणाचा … Read more