Government Scheme : फक्त 55 रुपये जमा करून दरमहा मिळवा 3000 रुपये! सरकारच्या या महत्वकांक्षी योजनेचा लाभ घ्या !

भारत देशातील प्रत्येक नागरिकांसाठी भारत सरकार त्याच्या कपॅसिटीनुसार विविध योजना राबवत आहे. शेतकऱ्यांसाठी देखील विशेष योजना सरकारने आतापर्यंत राबवल्या आहेत. त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आर्थिक बाजू व कामाची बाजू भक्कम केली आहे. भारत सरकारने खास लहान यासोबतच अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी व वृद्ध शेतकऱ्यांसाठी एक खास योजना राबवली आहे. Government scheme : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे … Read more

बस महामंडळ मोफत प्रवास योजना : हे कार्ड काढा व घ्या मोफत बस प्रवास सवलतीचा लाभ !

बस महामंडळाकडून राज्यातील 29 समाज घटाकांना प्रवास भाड्यांमध्ये मोठी सवलत देण्यात येते . यामध्ये दिव्यांग ,प्रज्ञाचक्षू , विविध राज्य शासनाचे पुरस्कारप्राप्त नागरकि , शालेय विद्यार्थी , ज्येष्ठ नागरकि अशा विविध राज्य प्रकारच्या 29 समाज घटकांतील प्रवासांना बस महामंडळाकडून प्रवास सवलत देण्यात येते .या प्रवास सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड नोंदणी सक्तीची करण्यात आलेली आहे . … Read more

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कमी व्याजदरात मिळत आहे शैक्षणिक कर्ज ! तर जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती !

फेब्रवारी महिन्यात सर्वसाधारण अर्थसंकल्प असतो. याबाबत प्रत्येक वर्गातील लोकांचे डोळे केंद्र सरकारकडे लागले आहे. विद्यार्थ्यांनीही कमी व्याजदरात शैक्षणिक कर्जाची मागणी चालू केली आहे. शिक्षण पूर्ण करून स्वस्त दरात शैक्षणिक कर्ज आणि रोजगाराची व्यवस्था करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी चालू केली आहे. रांची विद्यापीठाच्या इंस्टीट्यूट ऑफ मेनेजमेंट स्टडीजच्या विद्यार्थ्यासोबतच संस्थेच्या संचालकांनीही सर्वसाधारण अर्थसंकल्पावर आपले मत मांडले आहे. शिक्षणाचा … Read more

दुधाळ संकरित गाई म्हशींचे वाटप योजना ! या योजनेच्या माध्यमातून जनावरांच्या खरेदीवर शासन देत आहे अनुदान; चला बघूया अर्ज कसा करावा !

नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो आज आपण आजच्या लेखामध्ये शासनामार्फत राबवली जाणारी दुधाळ गाई किंवा म्हशी वाटप योजना या योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. ही योजना कशा प्रकारे चालते? कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहभाग घेऊ शकतात? या योजनेची प्रकल्प किंमत शासन निर्णय लाभार्थी निवडीचे निकष अर्ज कोठे करावा? व महत्त्वाची कागदपत्रे याबद्दल … Read more