कर्मचारी निवड आयोग मार्फत अधिकारी , सचिवालय सहाय्यक , कनिष्ठ लिपिक , सहाय्यक इ. पदांच्या 321 रिक्त जागेसाठी महाभरती !

कर्मचारी निवड आयोग मार्फत अधिकारी , सचिवालय सहाय्यक , कनिष्ठ लिपिक , सहाय्यक इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff selection commission recruitment for various post , number of post vacancy – 321 ) … Read more