आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल मध्ये विविध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती !
आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल कोकणठाम अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Atma Malik Education & Sport Sankul Recruitment For Various Teaching & Non Teaching Post , Number of Post … Read more