रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांच्या तब्बल 200 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांच्या तब्बल 200 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालाधीध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Raigad district central co-operative bank recruitment for clerk post , Number of Post Vacancy – 200  ) पदनाम , पदांची संख्या … Read more