ZP SATARA : जिल्हा परिषद सातारा अंतर्गत 66 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
ZP SATARA : जिल्हा परिषद सातारा अंतर्गत 66 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( zp satara recruitment for various post , number of post vacancy – 66 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात … Read more