45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ; आवेदन करायला विसरु नका !
45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी भारतीय लष्करी दल अंतर्गत अग्निवीर (जनरल ड्युटी ) पदाकरीता सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून , पात्र महिला उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Army Women Agniveer Recruitment ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदनाम / पदांची संख्या ( … Read more