BANK JOB : ICICI बँकेत पदवीधारकांना 7,360 जागेसाठी मेगाभरती ! Apply Now !
ICICI बँकेमध्ये तब्बल 7,360 जागेसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पदवीधारकांसाठी बँकेमध्ये नोकरी करण्याची ही सर्वात मोठी व उत्तम संधी आहे . आयसीआयसी ही देशातील जास्त भागभांडवल असणारी दुसरी मोठी बँक आहे .या बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदांकरीता प्रक्रिया राबविण्यात येत आहे .सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे जाणुन घेवूयात . प्रोबेशनरी ऑफिसर प्रोग्राम फॉर सेल्स आणि … Read more