हवाई दल स्कुल पुणे अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2025 ; लगेच करा आवेदन !
हवाई दल स्कुल पुणे अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .(Air Force School Pune recruitment for various post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . 01.खाते सहाय्यक : पदासाठी उमेदवार हे बी.कॉम उत्तीर्ण आवश्यक तसेच टायपिंग … Read more