भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 10 वी / 12 वी पात्रता धारकांसाठी 300 रिक्त जागेवर पदभरती !
भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 10 वी / 12 वी पात्रता धारकांसाठी 300 रिक्त जागेवर पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Coast Guard recruitment for Navik post , Number of post Vacancy – 300 ) पदांचा … Read more