अखेर महाराष्ट्र वनविभागांमध्ये कट क व गट ड पदांसाठी महाभरती जाहीरात प्रसिद्ध ! अर्ज करायला विसरु नका !
महाराष्ट्र राज्यातील वन विभागांमध्ये संवर्ग क व ड मध्ये पदभरती प्रक्रिया बाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपुर यांच्याकडून पदभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध झालेली आहे .सदर पदभरती प्रक्रिया बाबतची अधिकृत जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य शासन सेवेतील वन विभागांमध्ये बऱ्याच दिवसांपासून पदभरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नव्हती . यामुळे वन विभागांकडून गट क … Read more