राज्य शासनाच्या नगररचना व मूल्य निर्धारण सेवा विभाग मध्ये गट अ व ब संवर्गातील पदासाठी मोठी पदभरती !
नगर विकास विभाग मार्फत गट अ प ब संवर्गातील 208 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावीधमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे .( Town Planning And Valuation Service recruitment for Group A & B Post , Number of Post Vacancy … Read more