पुणे येथे शिक्षक , शिपाई , चालक व घरकाम कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
युनिक इंटरनॅशनल शाळा पुणे येथे शिक्षक , शिपाई , चालक व घरकाम कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Unique international school recruitment for various post , number of post vacancy – 43 ) रिक्त पदांचा सविस्तर … Read more