नाशिक येथे शिक्षक , आया , सफाई कर्मचारी / बहुउद्देशिय सेवक इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
आशा स्कुल देवळाली नाशिक येथे शिक्षक , आया , सफाई कर्मचारी / बहुउद्देशिय सेवक इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Asha School Devlali recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम 01. प्राचार्य 02. … Read more