Air India : भारतीय हवाई सेवा मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया ! Apply Now !
भारतीय विमान हवाई वाहतुक सेवा मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Air India Air Services Limited Recruitment for Various Post , Number of Post vacancy -495 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . यामध्ये ग्राहक सेवा कार्यकारी पदांच्या एकुण 80 … Read more