महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत MO पदांच्या एकुण 1440 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत MO पदांच्या एकुण 1440 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Arogya Vibhag MO Post , Mahabharati 2025 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदनाम / पदांची संख्या … Read more