महाभरती 2023 : राज्य शासन सेवेत तलाठी पदांच्या 4,479 + 518 जागेवर मेगाभर्तीस अखेर मंजुरी ! Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत तलाठी व मंडळ अधिकारी पदांच्या 4479 + 518 जागेसाठी पदभरतीस अखेर राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे . याबाबत महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागाकडून अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयामध्ये राज्यातील विभाग व जिल्हा निहाय रिक्त तलाठी व मंडळ अधिकारी रिक्त पदांची संख्या नमूद करण्यात आलेली आहे .

सदर शासन निर्णय तलाठी पदाची जाहिरात दिनांक 01 ते 07 फेब्रुवारी 2023 यादरम्यान प्रसिद्ध करण्यात येणार होती . परंतु अद्याप पर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही . सदर पदभरती जाहिरात पुढे ढकलण्यात आली असून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्यास माहिती राज्य शासनाकडून देण्यात आली आहे . तसेच अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 20 मार्च 2023 पर्यंत असणार आहे .

त्याचबरोबर तलाठी पदांची ऑनलाइन परीक्षा 01 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे . सदर परीक्षा आयबीपीएस कंपनी मार्फत घेण्यात येणार आहे . यामुळे परीक्षेमध्ये अधिक पारदर्शकता दिसून येणार आहे . जाहिरात प्रसिद्ध होण्यास विलंब झाल्याने विद्यार्थ्याकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता .

यामुळे राज्य शासनाकडून तलाठी व मंडळाधिकारी पदांच्या भरती प्रक्रियेसाठी वेगवान हालचाली सुरू केली आहे .सदर पदभरतीमुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे

पदभरती जाहिरात पाहा

Leave a Comment