केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत वैद्यकीय सेवा मध्ये तब्बल 827 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Union Public Service Commisson Medical Service Examination Recruitment For Medical Officer Post , Number of Post Vacancy – 827 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | केंद्रीय आरोग्य सेवा – कनिष्ठ स्केल पोस्ट | 163 |
02. | रेल्वे सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी | 450 |
03. | नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी | 14 |
04. | पुर्व , उत्तर , दक्षिण महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड – II | 200 |
एकुण पदांची संख्या | 827 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे एम.बी.बी.एस अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01.08.2024 रोजी कमाल वय हे 32 वर्षांपर्यंत तर मागास प्रवर्ग वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या संकेस्थळावर 30.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 200 रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !