ZP : जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत शिक्षक पदांच्या तब्बल 539 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

ZP : जिल्हा परिपषद गडचिरोली अंतर्गत शिक्षक पदांच्या तब्बल 539 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Zilha Parishad Gadchiroli Recruitment for Teacher Post , Number of Post Vacancy – 539 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राथमिक शिक्षक419
02.पदवीधर प्राथमिक शिक्षक120
 एकुण पदांची संख्या539

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : HSC , D.ED / D.EL.ED / D.TED / CTET / TCH / TET

पद क्र.02 साठी : उमेदवार हे डी.एड / D.EI ED / D.TED / TECH अथवा B.ED / BAED / B.SC ED / TET / CTET

हे पण वाचा : महानगरपालिका लातुर आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग / दिव्यांग प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) जिल्हा परिषद , गडचिरोली या पत्यावर दिनांक 27 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment