महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेतील गट क संवर्गातील रिक्त पदांवर पदभरती करण्याबाबत , राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दि.09 मे 2023 रोजी महत्वपुर्ण पदभरती प्रक्रिय सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .जिल्हा परिषदेमध्ये 18 हजार 939 पदांकरीता पदभरती प्रक्रिया करणेबाबत यापुर्वी ग्राम विकास विभागांकडून आवश्यक पात्रता , पदांचे नावे याबाबत पदभरती परिपत्रक निर्गमित करण्यात आला होता , आता यामध्ये सदर परिपत्रकानुसार सुधारणा करण्यात आलेली आहे .
संवर्गनिहाय मराठी संबंधित प्रश्न , इंग्रजी संबंधित प्रश्न , सामान्य ज्ञान , संबंधित ज्ञान संबंधित प्रश्न , बुद्धीमापन व गणित संबंधित प्रश्न , तांत्रिक प्रश्न , प्रश्नपत्रिकेचा दर्जा ( काठिण्य पातळी ) व परीक्षेची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे . तसेच ज्या संवर्गामध्ये तांत्रिक प्रश्न विचाराले जाणार आहेत , त्याची काठिण्य पातळी समजून येणेसाठी व उमेदवारांच्या सुलभ संदर्भासाठी अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे .
सरळसेवा भरती प्रक्रिया 2023 मधील संवर्गाच्या ऑनलाईन स्पर्धा परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमाच्या काठीण्य पातळीनुसार मराठी , इंग्रजी , सामान्यज्ञान , बुद्धीमापन व गणित या विषयासाठी प्रकार अ व ब करणेत आलेले आहेत . व त्या प्रकारासमोर ज्या संवर्गासाठी हा प्रकार लागु आहे , ते संवर्ग नमुद आहेत . त्याचबरोबर ज्या संवर्गातसाठी तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रश्नांची काठीण्य पातळी लागु आहेत ते संवर्ग प्रकार क मध्ये नमुद केलेले आहेत .
यांमध्ये आरोग्य सेवक , औषध निर्माण अधिकारी , कनिष्ठ अभियंता , कनिष्ठ आरेखक , कनिष्ठ सहाय्यक , पशुधन पर्यवेक्षक , रिंगमन , लघुलेखक , टंकलेखक , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा तांत्रिक पदांसाठी सुधारित अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे .
या संदभातील सुधारित ग्रामविकास विभागांकडून निर्गमित पदभरती जाहीरात डाऊनलोड करण्यासाकरीता खालील लिंकवर क्लिक करावे .
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 378 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 118 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .