खामगाव नागरी सहकारी बँक अंतर्गत बुलढाणा , अकोला , छ.संभाजीनगर , जळगाव , अमरावती या जिल्ह्यात पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Khamgaon Urban Bank Recruitment for Clerk Post , Number of post vacancy – 30 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये बँकिंग प्रोबेशनरी / ट्रेनी लिपिक पदांच्या एकुण 30 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Clerk Post , Number of post vacancy – 30 )
नोकरीची ठिकाण ( Job Location ) : बुलढाणा , अमरावती , छ.संभाजीनगर , नागपुर , छ.संभाजीनगर , जळगाव , अकोला , बुरहानपुर ..
हे पण वाचा : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1267 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमेदवार हे द्वितीय श्रेणी सह कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे दिनांक 31.12.2024 पर्यंत 30 वर्षापेक्षा अधिक नसावी ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे मुख्य कार्यकारी अधिकारी दि.खामगांव अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.खामगाव मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक मुख्य कार्यालय धनवर्धिनी श्रीराम शालीग्राम प्लॉट खामगांव जि.बुलढाणा – 444303 या पत्यावर दिनांक 13.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !