वाहन संशोधन आणिक विकास आस्थापना अहमदनगर येथे विविध पदांसाठी थेट पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .( Vehicle Research and Development Establishment Recruitment for Various Post , Number of Post vacancy – 18 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नाव – इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्टुमेंटेशन , कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर , मेकॅनिकल
पात्रता – उमेदवार हा संबंधित विषयामध्ये प्रथम श्रेणी बी.ई / बी. टेक + नेट /गेट किंवा एम इ / एम टेक / एम एस पात्रता असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवाराचे कमाल वय 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे , मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयांमध्ये पाच तर इतर मागासवर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी VRDE PO Vahanhagar , Ahmednagar – 414006 या पत्त्यावर थेट मुलाखतीस दि.06,08 आणि 10 फेब्रुवारी 2023 या दिनांकासास उपस्थित रहायचे आहे .
- ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 140 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- लेखा व कोषागारे महाराष्ट्र अंतर्गत गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- लातुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत अधिकारी , हिशोबनीस , लिपिक , सेवक इ. पदांसाठी पदभरती !
- J&K Bank : जम्मू आणि काश्मीर बँक लि. अंतर्गत ( पुणे , मुंबई / बृहन्मुंबई येथे ) तब्बल 278 जागेसाठी पदभरती !