ग्रामीण पशुपालन महामंडळ मध्ये विविध पदांच्या तब्बल 29,000 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहीत कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांनुसार आवश्यक पात्रता पदसंख्या व वेतनमान याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
1. पदाचे नाव – क्षेत्र अधिकारी ( Field Officer ) – क्षेत्र अधिकारी पदांच्या एकुण 35 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदाकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त / संस्था मधून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सदर पदाकरीता प्रतिमहा 15,000/- रुपये वेतन / मानधन देण्यात येईल .
2. पदाचे नाव – सहाय्यक क्षेत्र अधिकारी ( Assistant Field Officer ) – सहाय्यक क्षेत्र अधिकारी पदांच्या एकुण 283 जागेवर पदभरती प्रक्रीया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड / संस्था / विद्यापिठातुन 10+2 पॅटर्ननुसार 12 वी उत्तीर्ण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता 12,000/- प्रतिमहा वेतन / मानधन देण्यात येईल .
3. पदाचे नाव – पशुपालक कार्यकर्ता – राज्यातील प्रति ग्रामपंचायतील एक उमेदवार याप्रमाणे एकुण 28,813 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . सदर पदांकरीता उमेदवार हा 10 वी उत्तीणे असणे आवश्यक आहे .सदर पशुपालक कार्यकर्ता पदांकरीता 10,000/- प्रतिमहा मानधन / वेतन देण्यात यईल .
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधाकर उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.14.03.2023 पर्यंत https://www.graminpashupalan.com/application-form या संकेतस्थळावर अर्ज सादर करायचे आहे .
आवेदन शुल्क – क्षेत्र अधिकारी पदाकरीता – 525/- , सहाय्यक क्षेत्र अधिकारी पदाकरीता 425/- तर पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांकरीता 325 /- आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी / ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
- भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे मर्चंटस् सहकारी बँक लि. अंतर्गत अधिकारी , लिपिक , ऑपरेटर , अकौंट अधिकारी , शिपाई / चालक इ. पदांसाठी पदभरती !
- PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- अल्पसंख्याक दर्जा मान्यता प्राप्त शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षण सेवक , स्वयंपाकी , कामाठी पदावर नियमित वेतनश्रेणी पदभरती !
- Mahavitaran : महावितरण अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !