केंद्र सरकारच्या गट क संवर्गातील पदभरती प्रक्रिया बाबत केंद्र सरकारकडून पदभरती प्रक्रिया बाबत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहेत .केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयांमध्ये रिक्त पदांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने , सदर 1 लाख 30 हजार पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात बाबत केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .
यांमध्ये केंद्र सरकारच्या दि.05 एप्रिल 2023 रोजी निर्गमित झालेल्या राजपत्रांनुसार केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिनस्त गट क मध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलांमध्ये ( जवान )साधारण ड्युटी , तसेच साधारण ड्युटी काडर , तसेच गृह मंत्रालयाच्या अधिनस्त इतर गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .
पदांची संख्या – यांमध्ये पुरुष उमेदवारांसाठी एकुण 125,262 जागा तर महीला उमेदवारांसाठी 4667 जागा असे एकुण 129,929 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .
पात्रता / वयोमर्यादा – सदर पदांकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड / मंडळातुन बारावी ( HSC ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे , तर कमाल वयोमर्यादा 23 वर्षांपेक्षा असून नये यांमध्ये अनुसुचित जाती / जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच तर इतर मागास प्रवर्ग ( पिछडा प्रवर्ग ) करीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..