केंद सरकारच्या अधिनस्त तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये विविध पदांच्या तब्बल 2500 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे .( Oil And Natural Gas Corporation Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 2500 ) पदनाम , पदांची संख्या , या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये ट्रेड पदवीधर आणि तांत्रिक अप्रेंटिस पदांच्या तब्बल 2 हजार 500 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Graduate And Technician Apprentice Post , Number of Post Vacancy – 2500 ) ONGC विभागानुसार सविस्तर पदभरती पुढीलप्रमाणे आहे ..
| अ.क्र | विभागाचे नाव | पदांची संख्या |
| 01. | मुंबई विभाग | 436 |
| 02. | उत्तर विभाग | 159 |
| 03. | पश्चिम विभाग | 732 |
| 04. | पुर्व विभाग | 593 |
| 05. | दक्षिण विभाग | 378 |
| 06. | मध्ये विभाग | 202 |
| एकुण पदसंख्या | 2500 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : यांमध्ये पदवीधर अप्रेंटिस या पदांकरीता उमेदवार हे B.COM / B.A /BBA /BSC /BE/BTECH अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .तर ट्रेड अप्रेंटिस या पदाकरीता उमेदवार हे 10 वी / 12 वी व आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तर तांत्रिक अप्रेंटिस या पदांकरीता उमेदवार हे तांत्रिक ट्रेड मध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : CSL : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया , Apply Now !
वयोमर्यादा : सदर भरती करीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 20.09.2023 रोजी किमान 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असणार आहेत तर कमाल वय हे 24 वर्षांपेक्षा अधिक असू नयेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/ या वेबसाईटवर दिनांक 30 सप्टैंबर 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर महाभरती करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !