60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी तब्बल 906 जागेवर मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Airports Authority Of India , Cargo Logistics & Allied Services Company Limited Recruitment For Security Screener Post , Number of Post Vacancy – 906 ) पदनाम , पदांची संख्या या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सिक्योरिटी स्क्रीनर्स ( फ्रेशर ) पदांच्या एकुण 906 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता ( Educational Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तर मागास वर्गीय उमेदवारांकरीता गुणांमध्ये 05 टक्क्यांची सुट देण्यात येईल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजी कमाल वयोमर्यादा 27 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत , तसेच यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : शिक्षक , लिपिक , टायपिस्ट , शिपाई , सहाय्यक पदांसाठी मोठी पदभरती !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.aaiclas.aero/careeruser/login या संकेतस्थळावर दिनांक 08 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायची आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता ओपन / ओबीसी उमेदवारांकरीता 750/- रुपये तर मागास प्रवर्ग / महिला उमेदवारांकरीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !