वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद मध्ये 444 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Council Of Scientific & Industrial Reserch India Recruitment For Section Officer , Assistant Section Officer , Number of Post Vacancy – 444 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.विभाग अधिकारी ( Section Officer ) : विभाग अधिकारी पदांच्या 76 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस 47,600-1,51,100/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन देण्यात येईल . तसेच आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ही 33 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : लिपिक पदांसाठी मोठी पदभरती, लगेच करा आवेदन !
02.सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Section Officer ) : सहाय्यक विभाग अधिकारी पदांच्या 368 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस 44,900-1,42,400/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन देण्यात येईल . तसेच आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ही 33 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://csir.cbtexamportal.in/ या संकेतस्थळावर दिनांक 12.01.2024 पर्यंत सादर करायची आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क तर राखीव प्रवर्ग / महिला / अपंग / माजी सैनिक उमेदवारांकरीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026