भारतीय राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र मध्ये विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हत धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाइन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian National Centre For Ocean Information Services Recruitment For Various Post , Number Of Post Vacancy – 39 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्रकल्प शास्त्रज्ञ – III | 01 |
| 02. | प्रकल्प शास्त्रज्ञ – II | 12 |
| 03. | प्रकल्प शास्त्रज्ञ – I | 23 |
| 04. | एक्सपर्ट / कंसल्टंट (सायंटिफिक ) | 02 |
| 05. | एक्सपर्ट / कंसल्टंट (एडमिन ) | 01 |
| एकुण पदांची संख्या | 39 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता [ Education Qulification ] : यांमध्ये पद क्र.01 ते 04 करीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह संबंधित विषयांमध्ये / ट्रेड मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर पद क्र.05 करीता कोणत्याही शाखेतील पदवी व अनुभव असणे आवश्यक असणार आहेत . पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://vacancies.incois.gov.in/jobs/incois0124/home.jsp हे या संकेतस्थळावर दिनांक 01 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..