CB : कॅन्टोनमेंट बोर्ड कामठी , नागपुर  येथे सफाई कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

कॅन्टोनमेंट बोर्ड कामठी , नागपुर  येथे सफाई कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Cantonment Board Kamptee , Recruitment for Safaikarmachari Post , Number of vacancy – 03 ) पदांचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे . पदनाम – सफाई कर्मचारी , एकुण जागा – 03 पात्रता / … Read more

दुधाळ संकरित गाई म्हशींचे वाटप योजना ! या योजनेच्या माध्यमातून जनावरांच्या खरेदीवर शासन देत आहे अनुदान; चला बघूया अर्ज कसा करावा !

नमस्कार शेतकरी बंधू-भगिनींनो आज आपण आजच्या लेखामध्ये शासनामार्फत राबवली जाणारी दुधाळ गाई किंवा म्हशी वाटप योजना या योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. ही योजना कशा प्रकारे चालते? कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहभाग घेऊ शकतात? या योजनेची प्रकल्प किंमत शासन निर्णय लाभार्थी निवडीचे निकष अर्ज कोठे करावा? व महत्त्वाची कागदपत्रे याबद्दल … Read more

ZP : जिल्हा परिषद पुणे येथे विविध पदांसाठी नोकरीची मोठी संधी !

जिल्हा परिषद पुणे येथे राष्टीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी जिल्हा रुग्णालय , तालुका स्तर , उपजिल्हा रुग्णालय , ग्रामिण रुग्णालय , प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर कार्यक्षेत्रातील पदे करार / कंत्राटी पद्धतीने भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर पदनिहाय तपशिल पुढीलप्रमाणे आहे . पदांचे नाव – अतिविशेषतज्ञ , स्त्री रोग तज्ञ … Read more

शेतकऱ्यांनो तुमच्या भविष्याचे नियोजन आता तुम्ही करा; केवळ 200 रुपये गुंतवून दरमहा 3000 रुपयांची पेन्शन मिळवा .

शेतकरी वर्गाला आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी यासोबतच त्यांचे आयुष्यमान उंचावण्यासाठी शासन अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना नियमितपणे राबवत आहे. शासनाने राबवलेल्या विविध योजनांमध्ये प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा सुद्धा समावेश होत आहे. ज्याला किसान पेन्शन योजना असे सुद्धा संबोधले जाते. मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना पेन्शन सुरू होणार आहे आणि ही पेन्शन दरमहा तीन हजार रुपये … Read more

महाराष्ट्र राज्य शासकीय कार्यालयातील गट – क मधील लिपिकवर्गीय पदे भरती प्रक्रियाबाबत शासन निर्णय निर्गमित !

महाराष्ट्र राज्य शासकीय कार्यालयातील गट -क मधील लिपिकवर्गीय पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरणेबाबत सामान्य प्रशासन विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय दि.02.11.2022 रोजी राज्य शासनाकडुन निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील सामान्य विभागाचा दि.02.11.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य शासकीय कार्यालयातील वर्ग – क मधील लिपिक वर्गीय संवर्गातील सर्व पदे यापुढे महाराष्ट्र लोकसेवा … Read more

राज्यातील विद्यार्थ्यांना मोठी खुशखबर : 12 वी ते उच्च शिक्षणाकरीता पन्नास हजार ते 350,000/- पर्यंत शिष्यवृत्ती योजनेस शासनाची मंजुरी !

मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना सामाजिक विभागाच्या निकषानुसार , वर्षाला 60,000/- रुपये वसतिगृह निर्वाह भत्ता म्हणुन देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे . यामुळे मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वर्षाला साठ हजार रुपये शिष्यवृत्ती / विद्यावेतन म्हणुन दिली जाणार आहे . राज्यामध्ये मराठा समाजा आरक्षण नसल्याने , मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या … Read more

राज्यातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता म्हणुन 60,000/- रुपये शिष्यवृत्ती देणेबाबत शासन निर्णय निर्गमित !

सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजने अंतर्गत अनुदान वितरित करणेबाबत राज्य शासनाच्या कृषी , पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडुन दि.01.11.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे , सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात . महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील आर्थिकदृष्ट्या … Read more

तरुण युवकांसाठी मोठी खुशखबर : 1000 जागेसाठी भव्य तलाठी भरती प्रक्रिया .

तलाठी भरती करिता ऑनलाईन अर्ज सुरू होणार असून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी अर्ज करू शकता. त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल? महत्त्वाची कागदपत्रे यासोबत शासनाचे निर्णय याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचावा आपल्या विद्यार्थी मित्रांबरोबर शेअर करावा. शैक्षणिक पात्रता तलाठी भरती साठी. Talathi Bharti 1) कोणत्याही मान्यताप्राप्त … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज रोजी निर्गमित झालेला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ! GR दि.01.11.2022

राज्य शासन सेवेतील कृषी विद्यापीठे , कृषी विद्यापीठांशी संलग्न असलेली महाविद्यालये व मान्यताप्राप्त अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी नविन परिभाषित अंशदान , निवृत्तीवेतन / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने अंतर्गत सानुग्रह अनुदान वितरीत करणेबाबत कृषी , पशुसंवर्धन व दुग्धविकास अणि मत्स्यव्यवसाय विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.01.11.2022 रोजी निर्गमित झालेला आहे .सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात . … Read more

MAHAVITARAN : महावितरण कंपनी मध्ये दहावी पात्रताधारकांसाठी नोकरीची मोठी संधी !

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कंपनी मध्ये विविध पदांसाठी प्रशिक्षाणार्थी म्हणुन भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन आवेदन मागविण्यात येत आहेत .( Mahavitaran Company Recruitement for various post ,number of post vacancy – 203 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे . अ.क्र पदांचे नाव  पदांची संख्या 01. कोपा 34 02. इलेक्ट्रिशियन ( … Read more