अधिकारी , लिपिक , परिचर , सफाईवाला इ. पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अहमदनगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Ex-Servicema Contributory Health Scheme ahamadanagar Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 29 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. अ.क्र पदनाम पदांची संख्या … Read more